

Eastern Express Highway Crash Causes Long Traffic Queues
Esakal
राज्यात मान्सूनपूर्व पावसाने अनेक भागात हजेरी लावलीय. मुंबईसह उपनगरात पहाटेपासून पावसाची रीपरीप सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना यामुळे दिलासा मिळाला. दरम्यान, पावसामुळे रस्ता निसरडा बनल्यानं ईस्टर्न एक्सप्रेस वेवर कारचा अपघात झालाय. अपघातानंतर हायवेवर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.