

Mumbai Rain Disrupts Western Railway Services
Esakal
मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील दोन दिवस या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. शनिवारपासून सुरू असलेल्या पावसानं हाहाकार उडाला असून मुंबईत लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. लोकलच्या तिन्ही मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक वसईपर्यंतच सुरू आहे. विरारमध्ये ट्रॅकवर पाणी आल्यानं पुढील वाहतूक ठप्प झाली आहे. Heavy Rain Delays Western Railway, Express Trains