Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

Heavy Rain Batters Mumbai, Causing Waterlogging, Traffic Disruptions and Multiple Incidents : मुंबईत मुसळधार पावसाने रस्त्यांना तलावाचे रूप, तर पाच धक्कादायक दुर्घटनांनी चिंता आणखी वाढवली.
Mumbai Rains Live: Heavy Downpour Triggers Flooding and Traffic Chaos

Mumbai Rains Live: Heavy Downpour Triggers Flooding and Traffic Chaos

esakal

Updated on

मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने त्यांना अक्षरशः तलावाचे स्वरूप आले. यामुळे सायन-पनवेल, मुंबई-नाशिक तसेच पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली. रेल्वे आणि विमान वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला. मात्र या पावसामुळे मुंबईवरील पाणीटंचाईचे संकट दूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com