Mumbai Local Viral Video: मुसळधार पावसातही लोकल सुस्साट, पश्चिम रेल्वेने शेअर केला व्हिडिओ; लोक म्हणाले- हेच मुंबईचे स्पिरिट !

Mumbai Rain : तूफान पावसातही मुंबई लोकल तितक्याच वेगानं धावत आहे. मुसळधार पावसात सोमवारी ऑफिसला जाण्यासाठी चाकरमान्यांनी एकच गर्दी केली. पण अशा स्थितीत लोकांना ऑफिसला पोहोचवण्यासाठी मुंबई लोकल सज्ज झाली.
Mumbai Local Viral Video: मुसळधार पावसातही लोकल सुस्साट, पश्चिम रेल्वेने शेअर केला व्हिडिओ; लोक म्हणाले- हेच मुंबईचे स्पिरिट !
Updated on

मुंबईत मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज पावसाचा जोर आणखी वाढला आहे. यामुळे सखल भागांत पाणी साचले. कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी सारखे सणही मुंबईकरांना पावसातच साजरे करावे लागले. दरम्यान मुंबई लोकल जराही थांबलेली नाही. अविरतपणे मुंबईकरांच्या सेवेत आहे. आजही भरपावसात

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com