

RTO Action on private vehicle
ESakal
मुंबई : दिवाळीच्या सुट्टीसाठी मुंबईतील नोकरदारगावी जातात. या काळात प्रवाशांना खासगी बसमध्ये प्रवास करण्यासाठी नियमित दरापेक्षा अधिकचे पैसे द्यावे लागले. अशा १७० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ५.९० लाखांची दंडवसुली करण्यात आली आहे.