

Open Manhole Triggers Rescue Operation in Mumbai
esakal
मुंबईतील साकीनाका परिसरातील खैरानी रोड येथे गुरुवारी सकाळी उघड्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडल्याची धक्कादायक घटना घडली. सकाळी सुमारे १० ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला असून संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अस्लम शेख असं त्या व्यक्तीचं नाव आहे.