

mumbai news
esakal
बंगळुरू येथील सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड पॉलिसी ( Center for Study of Science, Technology and Policy) नावाच्या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, मुंबई शहरातील दहा टक्क्यांपेक्षा अधिक भूभाग २०४० पर्यंत समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे बुडण्याच्या धोक्यात आहे. या अभ्यासानुसार, कोची, मंगलोर, विशाखापट्टणम, उदुपी आणि पुरी या शहरांमधील पाच टक्क्यांपर्यंत जमीनही समुद्राच्या पातळी वाढीमुळे प्रभावित होऊ शकते.