Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! अखेर सायन आणि विद्याविहार उड्डाणपूल खुले होणार, उद्घाटनाचा मुहूर्तही ठरला

Mumbai Traffic: मुंबईतील महत्त्वाचे सायन आणि विद्याविहार उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. यामुळे मुंबईकरांती वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
Mumbai Sion and Vidyavihar flyovers will opened

Mumbai Sion and Vidyavihar flyovers will opened

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबईतील सायन उड्डाणपूल आणि विद्याविहार उड्डाणपूल प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई शहरासह उपनगरातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या शीव आणि विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच हे दोन्ही उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. त्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कायमची फुटणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com