Maharashtra Rain Alert : मुंबई, ठाणे, रायगडला ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाचा पुढील २४ तासांचा अंदाज; मराठवाड्यात पावसाची प्रतिक्षा

Weather Forecast Maharashtra : मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यातील पावसाचा ताजा अंदाज आणि मराठवाड्यातील पावसाची स्थिती जाणून घ्या.
Maharashtra Rain Alert Weather Forecast

Maharashtra Rain Alert Weather Forecast

esakal

Updated on

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात कोकण आणि घाटमाथा परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. आज (सोमवारी) पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com