esakal | मुंबई : पालिका शाळेत विद्यार्थीसंख्या वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

मुंबई : पालिका शाळेत विद्यार्थीसंख्या वाढली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई परिसरातील शाळा सोमवारपासून सुरू झाल्यानंतर आता दररोज शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. आज सर्वपित्री अमावस्येनिमित्त मराठी शाळांना सुटी असतानाही इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये सात हजार ३३५ विद्यार्थी उपस्थित होते.

हेही वाचा: मुंबई : फोर्ट परिसरातून १७३ पक्ष्यांची सुटका

या दोन माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यां प्रमाण वाढले आहे. सोमवारपास महापालिकेच्या ७५५ शाळा सु झाल्या असून बुधवारी उर्दू आणि इंग्रज माध्यमांच्या शाळांमध्ये सात हजा ३३२ विद्यार्थ्यांनी हजेरी लावल्याचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली

loading image
go to top