Mumbai Tiranga March : मुंबईत २६ जुलैला तिरंगा मोर्चा, आदित्य अन् अमित ठाकरेंचे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे नागरिकांना आवाहन

July 26 Protest : सकाळी १० वाजता शिवाजी पार्क येथून मोर्चाची सुरुवात होऊन सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाणार आहे. मोर्चा शांततेत होणार असून कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह वापरण्यात येणार नाही.
Amit and Aditya Thackeray

Amit and Aditya Thackeray

esakal

Updated on

कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी 26 जुलै रोजी रविवारी आंदोलनाची हाक दिली आहे. राज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता आदित्य आणि अमित ठाकरे यांनीही नागरिकांना मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com