Mumbai News: रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार! मुंबईत हरित डेटा सेंटर पार्क उभारले जाणार, रिन्यूकडून सरकारसोबत सामंजस्य करार

Mumbai Green Data Center Park : मुंबईत हरित डेटा सेंटर पार्क उभारले जाणार आहे. यासाठी रिन्यूकडून सरकारसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
Mumbai Green Data Center Park

Mumbai Green Data Center Park

ESakal

Updated on: 

मुंबई : भारतातील आघाडीची स्वच्छ ऊर्जा कंपनी रिन्यू प्रायव्हेट लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी रिन्यू विंड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने गुरुवारी महाराष्ट्र सरकारसोबत मुंबई महानगर प्रदेशात प्रस्तावित ₹७०,००० कोटींच्या हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कसाठी सामंजस्य करार (एमओयू) केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com