Mumbai News: VIPसाठी सामान्य नागरिकाला ढकललं, पोलिसांनी सायकल दिली फेकून; Video Viral

Mumbai Traffic Police Viral Video: व्हीआयपींचा ताफा सोडण्यासाठी एका वाहतूक पोलिसाने सामान्य नागरिकावर दादागिरी केल्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
Mumbai Traffic police pushed Comman Man For VIP

Mumbai Traffic police pushed Comman Man For VIP

ESakal

Updated on

मुंबई : व्हीआयपींच्या बंदोबस्तादरम्यान पोलिसांकडून सामान्य नागरिकांशी गैरवर्तन किंवा धक्काबुक्की केल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत असतात. अशीच एक घटना मुंबईतून समोर आली आहे. व्हीआयपींसाठी रस्ता मोकळा करण्यासाठी वाहतूक एका पोलिसाने सामान्य नागरिकांसोबत संतापजनक कृत्य केल्याची घटना घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com