PM मोदी आणि मॅक्रॉन मुंबईत, प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणते?

Mumbai Traffic advisory : पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांच्या दौऱ्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग अवजड वाहनांसाठी १३ तास बंद ठेवण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईतील महत्त्वाचे रस्ते बंद असणार आहेत.
Mumbai Traffic Restrictions Amid Modi Macron Tour

Mumbai Traffic Restrictions Amid Modi Macron Tour

Esakal

Updated on

Mumbai Police Issue Traffic Advisory : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मंगळवारी दक्षिण मुंबईत विशेष वाहतूक निर्बंध लागू केले आहेत. या उच्चस्तरीय भेटीमुळे गेटवे परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्ग अवजड वाहनांसाठी १३ तास बंद ठेवण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईतील महत्त्वाचे रस्ते बंद असणार आहेत. याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांनी सोमवारीपरिपत्रक जारी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Nagpur
Private Vehicles Over Public Transit
Why is LBS Road closed at night in Mumbai?
Road Widening Project to Transform Connectivity Between Ozar and Shirdi
Marathi News Esakal
www.esakal.com