Mumbai : स्कूलबसने चिरडल्यानं एक वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, आजी गंभीर जखमी; नातीला आणायला गेल्यावर अपघात, घटना CCTVमध्ये कैद

Mumbai School Bus Accident मुंबईतील खेतवडी परिसरात स्कूल बसने धडक दिल्यानं एक वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. तर चिमुकल्याची आजी गंभीर जखमी झाली आहे. नातीला आणायला गेल्यावर हा अपघात घडला आहे.
Mumbai Accident School Bus Runs Over One Year Old

Mumbai Accident School Bus Runs Over One Year Old

Esakal

Updated on

Khetwadi School Bus Accident मुंबईत स्कूल बसने चिरडल्यानं एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. तर बालकाची आजी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं आहे. खेतवडी इथं हा अपघात झाला आहे. स्कूलबसने आलेल्या नातीला आणायला आजी एक वर्षाच्या नातवाला सोबत घेऊन गेली होती. त्यावेळी रस्ता ओलांडताना ही दुर्घटना घडलीय. यातून नात थोडक्यात बचावलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com