Mumbai News: विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम अन् विकासाला प्राधान्य, मुंबई विद्यापीठाचा मास्टर प्लॅन; अर्थसंकल्प सादर

Mumbai University Budget: मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प 2026 सादर करण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम अन् विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे.
Mumbai University Budget

Mumbai University Budget

ESakal

Updated on

मुंबई : गुणवत्ता, सर्वसमावेशकता आणि उत्कृष्टतेला प्राधान्य देत मुंबई विद्यापीठाचा २०२६-२७ या वित्तीय वर्षांचा १,०५४.१२ कोटींचा अर्थसंकल्प शनिवारी (ता. १४) झालेल्या अधिसभेत मंजूर करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या अधिसभेत यावर्षीचा हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. यामध्ये १७२ कोटी ६३ लाखांची तूट दाखविण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com