
Mumbai Local
ESakal
नितीन बिनेकर
मुंबई : उपनगरी रेल्वेतील गर्दी, अपघातांचा धोका आणि सतत होणारा उशीर कमी करण्यासाठी २००२ पासून मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) सुरू झाला. या प्रकल्पावर आतापर्यंत हजारो कोटी खर्च झाले; मात्र अनेक महत्त्वाची कामे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.