
Vidhan bhavan Fire Accident: मुंबईतील विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत, आग विझविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आगीमुळे धुराचे मोठे लोट तयार झाल्याने आग विझविण्यात अडथळे येत आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत माहिती समोर आलेली नाही.