

Silent tears on a busy platform A young man emotional moment at Borivali station
esakal
सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कंटेंट क्रिएटर तिलक दुबे (@tilakdevdubey) याने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये बोरीवली रेल्वे स्थानकावर एका तरुण एकटेपणात रडत असल्याचे दिसते. दुबे स्वतः लोकल ट्रेन चुकल्यामुळे तिथे बसले असताना ही घटना घडली. त्याची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर देखील चर्चा सुरु झाली.