

Mumbai Water Supply cut
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसात राज्यभरात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शहरासह गावांना होणाऱ्या पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे. मुंबईला देखील पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशय तुडुंब भरले आहेत. मात्र असे असले तरीही मुंबईकरांना आता पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे.