
मुंबई : न्यायप्रणालीच्या प्रतिष्ठेला हात घालणारे वक्तव्य केल्याप्रकरणी नवी मुंबईतील एका महिलेला मुंबई हायकोर्टाने शिक्षा ठोठावली आगे. न्यायालयाने न्यायाधीशांना 'डॉग माफिया' म्हणणाऱ्या विनिता श्रीनंदन यांना एका आठवड्याच्या साध्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.