Mumbai Worli Sewri elevated corridor accident today

Mumbai Worli Sewri elevated corridor accident today

esakal

Mumbai Construction Accident : वरळी–शिवडी उन्नत मार्गाच्या कामादरम्यान लोखंडी रॉड कोसळून एक जण गंभीर जखमी; KEM Hospital परिसरात घटना

Iron Rod Falls During Worli–Sewri Elevated Corridor Construction : मुंबईतील वरळी–शिवडी उन्नत मार्गाच्या कामादरम्यान केईएम रुग्णालयाजवळ लोखंडी रॉड कोसळून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली.
Published on

मुंबई : वरळी–शिवडी उन्नत मार्गाच्या कामादरम्यान (Mumbai Construction Accident) लोखंडी रॉड खाली कोसळून एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. ही घटना KEM Hospital परिसरात घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com