मुंबईकरांसाठी गुडन्यूज! ४० मिनिटांचा प्रवास ५ मिनिटांत पार, मरीन ड्राईव्ह ते ऑरेंज गेट प्रकल्प वेगात; कधी होणार पूर्ण?

Marine Drive to Orange Gate : एमएमआरडीएच्या मरीन ड्राईव्ह ते ऑरेंज गेट या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.
Mumbai Tunnel Project

Mumbai Tunnel Project

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नागरिकांचा प्रवास सुसाट आणि आरामदायी करण्यासाठी प्रशासनाकडून नेहमीच नवनवीन प्रकल्प सुरु केले जातात. अशातच शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह असा भूमिगत बोगदा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम वेगात सुरु असून याबाबत १ किलोमीटरच्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com