मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार! नव्या ई-मिडी बससाठी करार, बेस्टच्या ताफ्यात १,५०० गाड्यांची भर पडणार

BEST Bus: बेस्टच्या ताफ्यात १,५०० नव्या इलेक्ट्रिक मिडी बसची भर पडणार आहे. या निर्णयामुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीला नवी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
 e-midi buses

e-midi buses

ESakal

Updated on: 

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात आणखी १,५०० वातानुकूलित इलेक्ट्रिक मिडी बसगाड्यांची भर पडणार आहे. या बसगाड्यांच्या पुरवठ्यासाठी आज (ता. १२) बेस्ट भवन येथे दोन कंपन्यांसोबत करार करण्यात आला.

Loading content, please wait...