Mumbai News: मुंबईकरांना पाणीटंचाईतून दिलासा! मनोरी प्रकल्पाला मंजुरी, सर्व परवानग्या मिळाल्याचा महापालिकेचा दावा

Manori Project: मनोरी येथे उभारण्यात येणाऱ्या निःक्षारीकरण प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. तसेच या परवानग्यांवरून निर्माण झालेल्या वादावर महापालिकेने स्पष्टीकरण दिले आहे.
BMC

BMC

Esakal

Updated on: 

मुंबई : मुंबईला भविष्यातील पाणीटंचाईपासून दिलासा देण्यासाठी मनोरी येथे उभारण्यात येणाऱ्या निःक्षारीकरण प्रकल्पाच्या परवानग्यांवरून निर्माण झालेल्या वादावर महापालिका प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व वैधानिक आणि पर्यावरणीय परवानग्या घेतल्या असून, संबंधित सरकारी जमिनीचा आगाऊ ताबाही जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

Loading content, please wait...