Thane News: भरदिवसा मुंब्‍य्रात पुन्हा गोळीबार! एकाचा मृत्यू, दोघे जखमी; एकाला अटक

Mumbra Firing Case: मुंब्‍य्रात भरदिवसा पुन्हा गोळीबाराची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. याघटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. तसेच एकाला अटक करण्यात आली आहे.
Mumbra Firing Case

Mumbra Firing Case

ESakal

Updated on

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : मुंब्र्यात गुरुवारी कैलास नगर परिसरात भरदिवसा गोळीबार झाला. बिस्मिल्ला चाळ, रूम नंबर २ येथे झालेल्या या प्रकारात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. याप्रकरणी एकाला शस्त्रासह अटक करण्यात आली आहे. ही घटना महिलेच्या छेडछाडीतून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com