Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Road pothole: मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले आहेत. याबाबतची आकडेवारी समोर आली असून पालिकेने खड्ड्यांबाबत दावा केला आहे.
Mumbai road pathhole
Mumbai road pathholeESakal
Updated on

मुंबई : मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शहरात रस्त्यांची दैना झाली आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे असताना सध्या शहरात फक्त १७९ खड्डे बाकी असल्याची माहिती पालिकेच्या रस्ते विभागाने दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com