

BMC Action Over Mumbai Pollution
ESakal
मुंबई : मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बांधकामाच्या ठिकाणी वायू गुणवत्ता मापन प्रणाली बसवण्याबाबत वारंवार दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या १०६ बांधकाम प्रकल्पांना महापालिकेने काम थांबण्याची नोटीस बजावली.