

Municipality planning for Chhath Puja
ESakal
मुंबई : येत्या २७ व २८ ऑक्टोबर रोजी मुंबईत ६७ ठिकाणी छटपूजेचे नियोजन केले आहे. १४८ कृत्रिम विसर्जन तलाव, ४०३ ठिकाणी वस्त्रांतरगृह (चेंजिंग रूम), तात्पुरते प्रसाधनगृह इत्यादी सुविधा पुरविण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज आहे.