
विरार : आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली १३ जून २०२५ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात महापालिका क्षेत्रातील मूर्तिकार व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी यांच्यासोबत गणेशोत्सव संदर्भात बैठक पार पडली. महापालिकेने गणेशोत्सवाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी गणेशोत्सव मंडळांनी पालिकेकडे केली होती.