Mumbai Bonfire Ban: शहरात शेकोटी पेटवणे आता महागात पडणार! नियम मोडल्यास थेट दंड; पालिकेचा मोठा निर्णय

Mumbai Bonfire Ban Fine: मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर उघड्यावर शेकोटी पेटवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
Mumbai Bonfire Ban

Mumbai Bonfire Ban

ESakal

Updated on: 

ठाणे : शहरात सध्या थंडी जाणवू लागली असून, त्यापासून बचावासाठी रस्त्याच्या कडेला शेकोट्या पेटविण्याचे प्रकारही वाढत आहेत. यासाठी प्लॅस्टिक, कचरा आणि पालापाचोळा जाळला जात असल्याने हवेच्या प्रदूषणात भर पडत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.

Loading content, please wait...