Maharashtra Tourism: पर्यटकांना दर्जेदार आणि सर्वसमावेशक सुविधा देण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. याबाबत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी महत्त्वाची माहिती दिली.
मुंबई : मुंबई महानगर देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. पर्यटकांना दर्जेदार आणि सर्वसमावेशक सुविधा देण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येत असल्याची माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.