Mumbai Traffic
मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरातील होणारी कोंडी फोडण्यासाठी पालिकेने सहा बोगदे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाढती वाहतूक बोगद्यामार्गे वळविली, तर वाहतूक कोंडी सुटण्याची शक्यता आहे.