
BMC
ESakal
मुंबई : भायखळ्यातील अनेक टॉवर बेकायदा असल्याचे उघड झाले आहे. बेकायदा बांधकामाप्रकरणी त्यातील चार टॉवरना पालिकेच्या ई वार्डने नोटीस बजावली आहे. भायखळ्यातील ‘द रेसिडेन्सी’ या टॉवरमध्ये दोन मजले बेकायदा असल्याचे आढळले आहेत. या प्रकरणी पालिकेने या टाॅवरला काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे.