

BMC Action on Stalls near Azad Maidan
esakal
मुंबई : आझाद मैदानाशेजारी आंदोलकांसाठी, कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी तसेच सामान्य मुंबईकरांसाठी स्वस्त दरात खाद्यपदार्थांची सेवा देणाऱ्या स्टॉल्सवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. तब्बल ७० ते ८० वर्षांपासून अधिकृत परवानाधारक म्हणून चालणारे हे स्टॉल्स आता महापालिकेच्या नोटिसांमुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत.