

Disable and elder employees Scheme
ESakal
विरार : सरकारी कार्यालयांत कामानिमित्त येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना होणारा त्रास कमी करण्यासाठी पालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारी इमारतींमध्ये प्रवेश सुलभ व्हावा, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिले आहेत.