Nagpur Riots: पेट्रोल बॉम्ब अन् ट्रकभर दगड कुठून आले? सुनियोजित कट असल्याचा आरोप; नागपूर दंगलीवर एकनाथ शिंदे आक्रमक

Eknath Shinde’s Explosive Statement in Assembly : नागपूर दंगल सुनियोजित होती का? एकनाथ शिंदेंचा विधानसभेत जोरदार हल्लाबोल! शिंदे यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला
Nagpur Violence
Nagpur riots aftermathesakal
Updated on

Nagpur Religious Dispute: नागपूर येथे घडलेल्या दंगल प्रकरणावर आज महाराष्ट्र विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले निवेदन दिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेवर आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी ही दंगल सुनियोजित कट असल्याचा आरोप केला आणि सरकारला ठोस कारवाई करण्याची मागणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com