Mumbai: चाळीतली खोली ते 2BHK फ्लॅट! BDDवासियांना मिळाल्या नव्या घरांच्या चाव्या, ८६४ रहिवाशांची स्वप्नपूर्ती

BDD Chawl Redevelopment: नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांची स्वप्नपूर्ती झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ८६४ रहिवाशांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या आहेत.
Mumbai BDD chawl redevelopment

Mumbai BDD chawl redevelopment

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांसाठी नव्या घरांच्या चाव्या मिळल्या असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले असून यामुळे बीडीडीवासीयांची स्वप्नपूर्ती झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com