Nalasopara Accident: भरधाव गाडीचा थरार; १६ वर्षांच्या मुलाने दोन महिलांना चिरडलं, एकीचा मृत्यू, एक गंभीर

Accident News: नालासोपारा येथे भीषण अपघात झाला आहे. एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवत दोन महिलांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली.
Nalasopara Accident

Nalasopara Accident

ESakal

Updated on

नालासोपारा : नालासोपारा येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगात कार चालवणाऱ्या एका १६ वर्षीय मुलाने दोन पादचारी महिलांना धडक दिली. या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला असून दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून बेदारकपणे वाहने चालवणाऱ्यांमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com