Nalasopara Accident: भारत पेट्रोलियमच्या गॅस वितरण वाहनाने दुचाकीस्वाराला उडवलं, तरुणाचा मृत्यू

Nalasopara Accident News: नालासोपाराच्या आचोळे वसई जाणाऱ्या लिंक रस्त्यावर अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Nalasopara Accident

Nalasopara Accident

ESakal

Updated on

मुंबई : नालासोपारा येथे भारत पेट्रोलियमच्या गॅस वितरण वाहन आणि दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. भारत पेट्रोलियमच्या गॅस वितरण वाहन आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक झाल्यामुळे हा अपघात घडला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अद्याप या पोलिसांकडून या अपघाताचा अधिक तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com