

Nalasopara City Name Change
ESakal
विरार : नालासोपाऱ्याच्या प्राचीन ऐतिहासिक वारशाला नवी ओळख देण्याच्या दिशेने वसई-विरार महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. नालासोपारा शहराचे नाव बदलून 'शूर्पारक नगरी' करण्यात यावे, अशी मागणी महासभेत करण्यात आली.