Nalasopara: मुलींची छेड काढल्याचा जाब विचारल्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; कोयत्याने सपासप वार, घटना CCTVत कैद

Nalasopara Crime: मुलींची छेड काढल्याचा जाब विचारल्याने पिता पुत्रावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Nalasopara Crime

Nalasopara Crime

ESakal

Updated on

नालासोपारा : राज्यभरात दिवसेंदिवस हाणामारी, जीवघेणा हल्ला, धमकी देणं असे प्रकार घडत असल्याचे समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार नालासोपारा पूर्व परिसरात घडला आहे. नालासोपारा येथे दिवसाढवळ्या भररस्त्यात पिता-पुत्रावर गुंडांनी धारदार कोयत्याने वार केले आहेत. या सर्व घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com