Nalasopara: लग्नाचे आमिष दाखवून हिंदू तरुणीवर वारंवार अत्याचार, ७०-८० तरुणींना फसवलं; अश्लील व्हिडिओ अन् फोटो काढत...

Nalasopara Crime: नालासोपारा येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरूणाने ७०-८० हिंदू तरुणींना फसवून त्यांच्यासोबत गैरप्रकार केला आहे.
Crime

Crime

sakal

Updated on: 

नालासोपारा : नालासोपारा येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याची घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर आरोपी तरुणाने तब्बल ७० ते ८० हिंदू तरुणींना फसवलं असून त्यांच्यासोबत गैरप्रकार केला आहे. या घटनेमुळे नालासोपारा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com