Nalasopara Crime : वसईत खळबळ! ३० वर्षे जुन्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडला मानवी सांगाडा; भयानक वास्तव येणार समोर?

Human skeleton found in Vasai building water tank : वसई पश्चिमेकडील नवपाडा भागात ३० वर्षे जुन्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीचे तोडकाम सुरू असताना मानवी सांगाडा सापडला. माणिकपूर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
Nalasopara Crime

Nalasopara Crime

esakal

Updated on

नालासोपारा (मुंबई) : वसईत ३० वर्षे जुन्या इमारतीमधील छतावरील एका पाण्याच्या टाकीचे तोडकाम सुरू असताना एक मानवी सांगाडा सापडला (Nalasopara Crime) आहे. याबाबत माणिकपूर पोलिस ठाण्यात प्राथमिक आकस्मिक मृत्यूची नोंद करून ही हत्या की आत्महत्या याचा तपास सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com