नालासोपाऱ्यात १४ मजली इमारतीत अग्नितांडव, २ महिलांचा होरपळून मृत्यू; ३० ते ४० जणांची सुखरुप सुटका

Imperial Heights Fire in Nalasopara इमारतीला मंगळवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन महिलांचा होरपळून मृत्यू झाला असून इमारतीच्या चार मजल्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Imperial Heights Fire in Nalasopara

Imperial Heights Fire in Nalasopara

Esakal

Updated on: 

नालासोपाऱ्यातील अचोळे परिसरातील वसई-लिंक रोडवर असलेल्या इंपिरियल हाईट्स या १४ मजली इमारतीला मंगळवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन महिलांचा होरपळून मृत्यू झाला असून, आगीमुळे इमारतीतील चार मजल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com