नालासोपारा दुर्घटना! पोलिसांनी केला पंचनामा; लिफ्ट नेमकी कशामुळे कोसळली?

8 Injured as Elevator Plummets from 5th Floor: अपघाताची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि तपास सुरू केला आहे. जुन्या इमारतीचा पुनर्विकास करून ही सात मजली इमारत बांधण्यात आली होती.
mumbai news

mumbai news

esakal

Updated on: 

Nalasopara incident: मुंबईजवळील नालासोपारा पश्चिमेकडील पाटणकर पार्क परिसरातील एका सात मजली इमारतीमध्ये शनिवारी दुपारी लिफ्ट अचानक वेगाने खाली कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. यात ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. पाटणकर पार्क येथील 'धनंजय ॲव्हेन्यू' या इमारतीत ही घटना घडली.

Loading content, please wait...