

Due to heavy rainfall, knee-deep water has accumulated on the roads in the vicinity of Nalasopara West
esakal
सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नालासोपारा पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. स्थानकाच्या आसपासच्या रस्त्यांवर आणि परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने प्रवासी तसेच वाहनचालक यांना तारेवरची कसरत करत घराकडे जावे लागत आहे.