

Election news, Voting awareness
esakal
Marathi Actor Nana Patekar : बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीसाठी मराठी मुद्दावरून जोरदार रान तापले आहे. सकाळपासून मुंबईतील अनेक सेलेब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.