

Thackeray Group Naresh Manera withdraws from election
ESakal
ठाणे : ठाकरे गटाचे शिलेदार माजी उपमहापौर नरेश मणेरा यांनी राजकीय संन्यास घेतला आहे. ठाण्यात पक्षाची अधोगती होत असून, दुसऱ्या पक्षात जाऊन निष्ठा गमावण्यापेक्षा यापुढे कोणतीच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयामुळे ठाण्यातील ठाकरे गटाच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.