Bullet Train: बुलेट ट्रेन कॉरिडॉरचा नवा टप्पा सुरू! ४० मीटर लांबीचा पहिला बॉक्स गर्डर लॉन्च

Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील पहिला फुल स्पॅन प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट बॉक्स गर्डर यशस्वीरीत्या लॉन्च केला. यामुळे राज्यात कॉरिडॉरच्या नवा टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
Mumbai-Ahemdabad Bullet Train

Mumbai-Ahemdabad Bullet Train

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्राच्या हद्दीत महत्त्वाची कामगिरी पूर्ण करण्यात आली आहे. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) शनिवारी (ता. ६) पालघर जिल्ह्यातील सखारे गावाजवळ फुल स्पॅन लॉन्चिंग गॅण्ट्रीच्या सहाय्याने ४० मीटर लांबीचा पहिला फुल स्पॅन प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट बॉक्स गर्डर यशस्वीरीत्या लॉन्च केला. यामुळे राज्यात कॉरिडॉरच्या नवा टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com